Inspired by a post by Sayali Rajadhyaksha for the promotion of marathi movie " Mala Kahich Problem Nahi."' Dedicating this poem to my husband Siddhesh Joglekar!
IIMB की IIMC मला काहीच प्रॉब्लेम नाही
४ वर्ष सिद्धेशची बायको म्हणून बोलते काही
४ वर्ष सिद्धेशची बायको म्हणून बोलते काही
त्याला "Planning " जमत नाही, मला काहीच प्रॉब्लेम नाही
"Planning Checklist " शिवाय माझं पान हलत नाही
"Planning Checklist " शिवाय माझं पान हलत नाही
तो आहे भटक्या, मला काहीच प्रॉब्लेम नाही
मी घरी बसून वाचत राहते काही
मी घरी बसून वाचत राहते काही
तो आहे बंगलोरला, मला काहीच प्रॉब्लेम नाही
करिअर साठी काही दिवस दूर राहतो आहोत आम्ही
करिअर साठी काही दिवस दूर राहतो आहोत आम्ही
तो आहे खर्चिक , मला काहीच प्रॉब्लेम नाही
पैसे वाचवून हळूहळू संचय करते धनुआई
पैसे वाचवून हळूहळू संचय करते धनुआई
तो कविता करतो, मला काहीच प्रॉब्लेम नाही
माझी ही पहिली कविता त्याला समर्पित केली ताई
माझी ही पहिली कविता त्याला समर्पित केली ताई
तो आहे तसा आणि मी आहे अशी,
"opposites attract" म्हणूनचं मला काहीच प्रॉब्लेम नाही
"opposites attract" म्हणूनचं मला काहीच प्रॉब्लेम नाही
-Dhanashree
No comments:
Post a Comment